A meeting place for dynamic and careerist Maharashtra State Civil Service Officers.
बेस्ट प्रक्टिस सेरिज
पुणे: महाराष्ट्रातील प्रशासनात अनेक अधिकारी चांगले प्रयोग करीत असतात त्यापैकी बरेच प्रयोग सुप्रथा म्हणून इतराना राबविता येतील असे असतात। असे प्रयोग सर्वाना समजले पाहिजेत म्हणून आम्ही सुप्रथा मलिका सुरु केलि आहे । सद्या नाशिक विभागात राबविण्यात आलेली घरपोच धन्य योजना व् ग्रामस्थ दिन या दोन योजनांचे महितिपत्रक व् मूल्यमापन प्रसिध्द करनेत आलेले आहे ते वर लिंक च्या स्वरूपात दिले आहे। सर्वानी हे जरुर वाचावे , शक्य असेल तेथे हे राबविता येइल का ते पहावे। कोणतीही अड़चन असल्यास माझेशी अथवा शेखर गायकवाड यांचेशी संपर्क सधवा। प्रल्हाद कचरे।
Subscribe to:
Posts (Atom)