Revenue Officers Blog 2019
A meeting place for dynamic and careerist Maharashtra State Civil Service Officers.
राज्य नागरी सेवेतील 10 अधिकाऱ्यांचे भारतीय प्रशासकीय सेवेत नामनिर्देशन
पुणे: दिनांक 17 जानेवारी, 2013 रोजी केंद्रीय कार्मिक व प्रशिक्षण मंत्रालयाने एखादी सूचना प्रसिद्ध करून महाराष्ट्रातील श्री प्रकाश ठुबे, श्री टी जी कासार, श्री शेखर गायकवाड, श्री व्ही एन कळम, श्री एस एम काकानी, श्री के डी निंबाळकर, श्री एस एन भांगे, श्री ए एम कवडे, श्री एस एम चेन्ने व श्री ए बी मिसाळ यांना भारतीय प्रशासकीय सेवेत नामनिर्देशित केले असल्याचे अधिसूचित केले आहे या सर्व अधिकाऱ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन व उत्कृष्ट कामासाठी हार्दीक शुभेच्छा
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)