A meeting place for dynamic and careerist Maharashtra State Civil Service Officers.
निवड श्रेणी उपजिल्हाधिकारी पदोन्नती
पुणे : नुकतेच महाराष्ट्र शासनाने उपजिल्हाधिकारी संवर्गासाठी निवड श्रेणी उपजिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नतीचे आदेश निर्गमित केले आहेत. वास्तविक दिर्घकाळ प्रतिक्षा केल्यानंतर हे आदेश प्राप्त झाले आहेत. सर्व पदोन्नत अधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन व सर्वांना शुभेच्छा.
प्रल्हाद कचरे
अपर जिल्हाधिकारी तथा संचालक
माहिती अधिकार केंद्र, यशदा, पुणे
प्रल्हाद कचरे
अपर जिल्हाधिकारी तथा संचालक
माहिती अधिकार केंद्र, यशदा, पुणे
Subscribe to:
Posts (Atom)