मुंबई- शासन निर्णय क्र.संकीर्ण-०९/२००९/पर.क्र.३०/इ-१ दिनांक २०-०२-२०१०- ध्वनी प्रदुषण (नियंत्रण व् नियमन )नियम २००० मधील तरतुदिनुसार राज्य शासनाने जिल्हा दंडाधिकारी व् उप विभागीय दंडाधिकारी याना पदनाम प्राधिकारी म्हणून प्राधिकृत केले आहे। सतत वाढत्या ध्वनी प्रदुषनाचे समस्येवर प्रभावी उपाययोजना व्हावी या उद्देशाने हे आदेश पारित केले आहेत। या निमित्ताने महसूल अधिकार्याना पर्यावरण सरक्षण कामात योगदान देता येणे शाक्य होइल।
No comments:
Post a Comment