ग्रामस्थ दिन या अभिनव योजनेची स्वतः लक्ष घालून यशस्वी अंमलबजावणी सुरु केल्याबद्द्दल प्रथम उपविभागीय अधिकारी श्री रामदास जगताप यांचे मनापासून अभिनंदन!!!
महसूल अधिका-याने आपली विकास प्रशासकाची कालसंगत भुमिका ओळ्खणे आवश्यक आहे. ती ओळ्खूनच सुरु असलेल्या या उपक्रमास हर्दिक शुभेच्छा!!!
1 comment:
Really inspiring to all d revenue officers !
Post a Comment