महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ चे एक सदरीकरण (Click)
महाराष्ट्र राज्यात पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम व समयोचित लोकसेवा देण्याकरिता आणि पात्र व्यक्तींना लोकसेवा देणा-या शासकीय विभागामध्ये व अधिकरणामध्ये आणि इतर सार्वजनिक प्राधिकरणांमध्ये पारदर्शकता व उत्तरदायित्व आणण्यासाठी आणि तत्संबंधित व तदानुषंगिक बाबीकरिता तरतूद करण्यासाठी एक सर्वसमावेशक कायदा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश,2015 दि. २८ अप्रिल २०१५ पासून राज्यात लागू करण्यात आला आहे. या कायद्याचे ठळक उद्देश खालीलप्रमाणे आहेत.

No comments:
Post a Comment