पुणे: सन 2014 चा अधिनियम क्रमांक-10
अन्वये मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम , 1948 च्या कलम-63
मध्ये, मुंबई कुळवहिवाट व् शेतजमीन अधिनियम , 1950
च्या कलम-47 मध्ये व मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन (विदर्भ विभाग अधिनियम , 1958 च्या कलम-89, या कलमांच्या
पोटकलम-(1) च्या स्पष्ट्टीकरणाऍवजी पुढील स्पष्ट्टीकरण दाखल करण्यात आले आहे.
स्पष्टीकरण:- “शेतकरी ”
या
शब्द्प्रयोगात , “ज्या व्यक्तीची जमीन कोणत्याही सार्वजनिक प्रयोजनासाठी
संपादित केली असेल आहण अशा संपादनाच्या पारीणामी ती अशा संपादनाच्या दिनांकापासून
भूहमहिन झालेली असेल अशी कोणतीही व्यक्ती आणी तिचे वारस यांचा समावेश होईल .”
शासन परिपत्रकासाठी क्लिक करा
मुंबई कुळवहिवाट व् शेतजमीन अधिनियम , 1950 दुरूस्ती अधिनियम साठी क्लिक करा
शासन परिपत्रकासाठी क्लिक करा
मुंबई कुळवहिवाट व् शेतजमीन अधिनियम , 1950 दुरूस्ती अधिनियम साठी क्लिक करा
No comments:
Post a Comment