पुणे : शासन सामजिक न्याय विभागाने जिल्हास्तरावरील जात प्रमाणपत्र पडताळणी समिती प्रक्रिया नियुक्ती प्रक्रिया सुरु केल्याचे संकेत दिले आहेत. दि. ०९ जून २०१४ रोजी शासन निर्णय क्र. सकआ-2014/ प्र.क्र.173 /आस्था-2 नुसार जिल्हास्तरावरील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीची रचना कशी असेल हे घोषित केले असून शासन आदेश क्रमाांकः सकआ-2014/ प्र.क्र.173 /आस्था-2 नुसार समितीसाठी स्वतंत्र कर्मचारी पदे मंजुर होईपर्यंतची तात्पुरती व्यवस्था जाहिर केली आहे . शासनाने असेही जाहीर केले आहे की ज्या तारखेपासून या समित्यांचे कामकाज सुरु होईल त्या तारखेपासून प्रत्येक जिल्ह्यात अप्पर जिल्हाधिकारी (निवड श्रेणी ) हे पद भरण्यात येईल.
समितीची रचना
अपर जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) (जिल्हाधिकारी कायालय) -- पद्सिध्द अध्यक्ष
उपायुक्त समाज कल्याण -- सदस्य
सहाययक आयुक्त स.क. व तत्सम संवर्ग तथा संशोधन अधिकारी -- सदस्य सचिव
समितीची रचना
अपर जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) (जिल्हाधिकारी कायालय) -- पद्सिध्द अध्यक्ष
उपायुक्त समाज कल्याण -- सदस्य
सहाययक आयुक्त स.क. व तत्सम संवर्ग तथा संशोधन अधिकारी -- सदस्य सचिव
१. जिल्हास्तरावरील प्रमाणपत्र पडताळणी समितीची रचना
२. जिल्हास्तरावरील प्रमाणपत्र पडताळणी समितीची तात्पुरती कर्मचारी व्यवस्था
प्रल्हाद कचरे pkachare@gmail.com
अपर जिल्हाधिकारी
No comments:
Post a Comment